Education
20+ Flowers Name in Marathi
मित्रांनो, आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत फुलांची नावे मराठी व इंग्रजी मध्ये. येथे आम्ही तुमच्यासाठी Flowers Name in Marathi संपूर्ण यादी तयार केली आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही फुलांची नावे मराठी मध्ये सहज शिकू शकता.
Flowers Name in Marathi
मराठीत किंवा महाराष्ट्रात किंवा देशभरात किंवा जगभरात, एकाहून एक अनेक प्रकारचं फुल आहेत. “गुलाब” आणि “सुपारी”सारख्या आकर्षक फुलांचं मराठीत नाव जाणणं हे महत्वाचं आहे.
Flowers Name in Marathi | फुलांचे नाव
List of Flowers Name in Marathi
- Lotus – कमळ (kamal)
- Rose – गुलाब (Gulab)
- Crossandra – आंबोली (Amboli)
- Night Cestrum – रातराणी(Ratrici rani)
- Oleander – कण्हेर (kanher)
- Sunflower – सूर्यफूल (suryaphui)
- Cypress vine – गणेशवेल (ganeshavel)
- Rangoon creeper – मधुमालती (Madhu Malati)
- Indian Shot – कर्दळ (kardal)
- Frangipani – सोनचाफा (sonachapha)
- Lantana – घाणेरी (ghanerI)
- Marigold – झेंडू (jhemdu)
- Spanish Jasmine – चमेली (chameli)
- Peacock Flower – शंकासुर (shamkasur)
- Periwinkle – सदाफुली (sadaphuli)
- Peacock Flower – गुलमोहर (Gulmohar)
- Jasminum sambac – मोगरा (mogara)
- Coral Jasmine – पारिजातक (parijatak)
- Sweet Granadilla – कृष्णकमळ (krushnakamal)
- magnolia – चंपा (Champa)
- hibiscus – जास्वंद (jasvamd)
- Jasmine – कुंदा (kumda)
- Annona Hexapetala – चाफा (chapha)
- Chrysanthemums – शेवंती (shevamti)
- Crape Jasmine – तगर (tagar)
Read Also:
- Colours Name in Marathi
- Animals Name in Marathi
- Vegetables Name in Marathi
- Fruits Name in Marathi